आंतरराष्ट्रीय तज्ञांकडून मराठी भाषेत पहिल्यांदाच -

डीजी स्कूल मराठी

मराठी भाषेतील पहिला बेसिक ते ऍडव्हान्स AI मास्टरक्लास

ChatGPT आणि इतर जबरदस्त AI टूल्स वापरा आणि दररोज 2 तासांपेक्षा जास्त वेळ वाचवा.

AI च्या मदतीने काही सेकंदात ऍनिमेटेड व्हिडिओ, प्रेझेंटेशन, लँडिंग पेज कसे तयार करायचे ते शिका.

ट्रेनर - श्री. ऋषिकेश पंडित - महाराष्ट्राचे पहिले आंतरराष्ट्रीय डिजिटल मार्केटिंग ट्रेनर

📢 मराठी भाषेतील पहिल्या AI मास्टरक्लास मध्ये सहभागी व्हा! !!!

आत्ताच तुमची जागा बुक करा फक्त ₹.1999/- ₹.49/-

रु. 10,000/- किमतीचे बोनस अनलॉक करण्यासाठी आजच तुमची सीट बुक करा.

हे Workshop नक्की कोणासाठी आहे?

Here’s What You Will Learn
— Inside The Basic To Advance AI Mastery Webinar—

कार्यशाळेपुर्वी..

कार्यशाळेनंतर..

जीवन बदलवणारी ही संधी गमावू नका!

आजच जॉईन करा. गुंतवणूक फक्त ₹49/-

वेळ संपत चालली आहे. आताच Enroll करा!

  • 00Minutes
  • 00Seconds
  • 00Minutes
  • 00Seconds

एकदा टाइमर शून्यावर आल्यानंतर फी वाढून रु. 1999/- होईल.

रु. 0 k
किंमतीचे बोनस
0 k+
विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
0 +
वर्षांचा अनुभव

लोकांच्या प्रतिक्रिया:

📢 मराठी भाषेतील पहिल्या AI मास्टरक्लास मध्ये सहभागी व्हा!

आत्ताच तुमची जागा बुक करा फक्त ₹ 1999 ₹ 49

100% प्रॅक्टिकल | आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक

100% प्रॅक्टिकल | आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक

Bonuses

50+ मोफत AI टूल्स

किंमत: 3,000/-

₹3,000

100+ AI प्रॉम्प्ट

किंमत: 2,000/-

₹2,000

Productivity हॅक

किंमत: 1,000/-

₹1,000

कम्युनिटी एक्सेस

किंमत: 3,000/-

₹3,000

AI अपडेट्स

किंमत: 1,000/-

₹1,000

प्रत्येकास AI मास्टरक्लासचे प्रमाणपत्र!

ऑफर मर्यादित वेळेसाठी!

आत्ताच तुमची जागा बुक करा फक्त ₹ 1999/- ₹ 49/-

ट्रेनर विषयी थोडक्यात:

ऋषिकेश पंडित

नमस्कार, मी ऋषिकेश पंडित. महाराष्ट्राचा पहिला आंतरराष्ट्रीय डिजिटल मार्केटिंग ट्रेनर आणि एक तरुण उद्योजक. संस्थापक । अध्यक्ष: डिस्कूम अर्थातच डिजी-स्कूल मराठी. वयाच्या २० व्या वर्षी मी डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात काम करण्यास सुरुवात करून मी माझ्या करियरला सुरुवात केली. आजमितीस डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात १३+ वर्षे काम करण्याचा अनुभव. भारतातील आणि जगभरातील मोठमोठ्या कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीस मध्ये डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षण देण्याचा २५,००० पेक्षा जास्त तासांचा अनुभव.

सध्या मी डीकन बिझनेस स्कूल - ऑस्ट्रेलिया, लिव्हरपूल बिझनेस स्कूल - इंग्लंड, पर्ड्यू युनिव्हर्सिटी - अमेरिका, ऍमिटी युनिव्हर्सिटी - भारत, दुबई आणि आफ्रिका, IIT-मुंबई अशा काही मोठ्या युनिव्हर्सिटीस बरोबर डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग साठी काम करत आहे.

१० लाख महाराष्ट्रीयन मराठी बांधवांना त्यांच्या व्यवसायात, प्रोफेशनल जीवनात आणि विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षर करण्याचं उद्दिष्ट्य समोर ठेवून सध्या काम करतो आहे.

Certified Coach

ऋषिकेश सरांबरोबर काम करत असलेल्या काही भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था

मराठी भाषेतील पहिला बेसिक ते ऍडव्हान्स AI मास्टरक्लास ​ Rs. 1999/-

+ 5 प्रीमियम बोनस: रु. 10,000/-

Regular किंमत: Rs.11,999/-

फक्त आजच्या दिवशी: Rs.49/-

रु. 10,000/- किमतीचे बोनस अनलॉक करण्यासाठी आजच खरेदी करा.

Frequently Asked Questions

वेबिनार कोणत्या भाषेत असेल ?

 हा पूर्ण वेबिनार मराठी भाषेत घेतला जाईल.

वेबिनारचे रेकॉर्डिंग मिळेल का?

वेबिनार फक्त लाईव्ह असेल रेकॉर्डिंग मिळणार नाही.

हे वेबिनार फक्त उद्योजकांसाठीच आहे का?

हे वेबिनार उद्योजकांसाठी आहेच त्याच बरोबर ज्यांना नवीन व्यवसाय सुरु करायचा आहे त्यांचासाठी, ज्यांना स्वत:चे ज्ञान इतरांना शिकवायचे आहे त्यांच्यासाठी, शिक्षक, ट्रेनर, कन्सल्टंट यांच्या साठी आहे.

वेबिनारपूर्वी मी कोणती तयारी करावी?

जर तुम्ही बिजनेसला डिजिटल करण्यासाठी खरोखर गंभीर असाल, तर तुम्ही आताच तुमचे कॅलेंडर मध्ये बुक करून ठेवा आणि वेबिनार सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणत्या अडथळ्याविना अटेंड करा, तसेच नोटपॅड आणि पेन जवळ ठेवा आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे तुम्ही शांत ठिकाणी बसून फोकस देवून वेबिनार अटेंड करा.

नॉन टेक्निकल असलेली व्यक्तिलाही या वेबिनारचा फायदा होवू शकतो का?

अर्थातच! खूप फायदा होवू शकतो. ऋषिकेश पंडित यांची शिकवण्याची पद्धत खूप सोपी आणि स्टेप बाय स्टेप असल्याने नॉन टेक्निकल असलेली व्यक्तिला ही पटकन समजू शकते. जोपर्यंत तुम्ही ज्ञान शिकण्यास आणि अंमलात आणण्यास उत्सुक असाल, तोपर्यंत तुम्हाला याचा खूप फायदा होईल.

तुमच्या AI मास्टरी प्रवासाची सुरुवात आजपासूनच करा.

आत्ताच तुमची जागा बुक करा फक्त ₹1,९९९ ₹ 49

रु. 10,000/- किमतीचे बोनस अनलॉक करण्यासाठी आजच खरेदी करा.

This site is not a part of the Facebook™ website or Facebook™ Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook™ in any way. FACEBOOK™ is a trademark of FACEBOOK™, Inc. As stipulated by law, we can not and do not make any guarantees about your ability to get results or earn any money with my ideas, information, tools or strategies. I just want to help you by giving great content, direction and strategies that worked well for me and my students and that I believe can help you move forward. All of my terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the links. I feel transparency is important and I hold ourselves (you & me) to a high standard of integrity. Thanks for stopping by. I hope this training and content brings you a lot of value & results.